IPL Auction 2024 Live : 9 वर्षांनंतर पुनरागमन ते IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, काहीच तासातच ‘कमिन्स’ला देखील टाकलं मागे…

Indian Premier League Auction 2024 Live : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मिचेल स्टार्कने 9 वर्षांनंतर ऐतिहासिक पुनरागमन केले आणि IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोलकाता नाईट रायडर्सने 24 कोटी 75 लाख रुपयांमध्ये मिचेल स्टार्कचा आपल्या कॅम्पमध्ये समावेश केला. आयपीएल 2024 च्या लिलावात मिशेलचे नाव समोर आले … Continue reading IPL Auction 2024 Live : 9 वर्षांनंतर पुनरागमन ते IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, काहीच तासातच ‘कमिन्स’ला देखील टाकलं मागे…