IPL Auction 2024 : आयपीएल लिलावाचे Live Streaming केव्हा, कुठे आणि कसे पाहाल? जाणून घ्या, संपूर्ण डिटेल्स…

IPL Auction 2024 Live Streaming & Venue :  आयपीएल 2024 च्या लिलावाची प्रतीक्षा काही तासांत संपणार आहे. यावेळी 19 डिसेंबर रोजी दुबई येथे लिलाव होणार आहे.  पहिल्यांदाच आयपीएलचा लिलाव परदेशी भूमीवर होत आहे. या लिलावात एकूण 333 खेळाडू असतील. आयपीएल लिलावात अनेक बड्या नावांवर नजर असेल, पण रचिन रवींद्र आणि अजमतुल्ला उमरझाई या उगवत्या स्टार्सवर … Continue reading IPL Auction 2024 : आयपीएल लिलावाचे Live Streaming केव्हा, कुठे आणि कसे पाहाल? जाणून घ्या, संपूर्ण डिटेल्स…