IPL Auction 2024 Live : शार्दुल ठाकूर खेळणार CSK कडून, धोनीच्या टीमने ‘इतक्या’ कोटींमध्ये घेतलं विकत…

Indian Premier League Auction 2024 Live :  शार्दुल ठाकूर आयपीएल 2024 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्जने शार्दुल ठाकूरला 4 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. शार्दुल ठाकूरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्जने या खेळाडूसाठी बोली लावली, पण चेन्नई सुपर किंग्जने त्याला चार … Continue reading IPL Auction 2024 Live : शार्दुल ठाकूर खेळणार CSK कडून, धोनीच्या टीमने ‘इतक्या’ कोटींमध्ये घेतलं विकत…