IPL 2024 Auction : शाहरुख खानला खरेदी करू शकली नाही प्रिती झिंटा; गुजरातनं ‘इतके’ कोटी देत मारली बाजी…

IPL Auction 2024 Gujarat Titans bought Shahrukh Khan :  आयपीएल लिलावात गुजरात टायटन्सने शाहरुख खानला 7.40 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. शाहरुख खानची मूळ किंमत फक्त 40 लाख रुपये होती, परंतु गुजरात टायटन्सने त्याला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी 7.40 कोटी रुपये खर्च केले. वास्तविक, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात शाहरुख खानसाठी जोरदार बोली युद्ध … Continue reading IPL 2024 Auction : शाहरुख खानला खरेदी करू शकली नाही प्रिती झिंटा; गुजरातनं ‘इतके’ कोटी देत मारली बाजी…