IPL Auction 2024 : दिल्ली कॅपिटल्सने 19 वर्षीय अनकॅप्ड खेळाडूवर खर्च केले 7.20 कोटी, जाणून घ्या…कोण आहे ‘कुमार कुशाग्र’

Kumar Kushagra Delhi Capitals IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या लिलावात अनेक खेळाडूंना अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळाली आहे. या लिलावात परदेशी खेळाडूंसह देशी खेळाडूंनाही मोठी रक्कम मिळाली. दिल्ली कॅपिटल्सने 19 वर्षीय अनकॅप्ड भारतीय खेळाडूवर 7.20 कोटी रुपये खर्च केले आहेत. दिल्लीने कुमार कुशाग्रला मूळ किमतीपेक्षा कितीतरी जास्त पैसे देऊन विकत घेतले आहे. Dilliwalon, … Continue reading IPL Auction 2024 : दिल्ली कॅपिटल्सने 19 वर्षीय अनकॅप्ड खेळाडूवर खर्च केले 7.20 कोटी, जाणून घ्या…कोण आहे ‘कुमार कुशाग्र’