IPL 2024 : भारतात यावर्षी आयपीएल होणार नाही? समोर आलं ‘हे’ मोठं कारण…

Indian Premier League 2024 : आयपीएलच्या 17 व्या आवृत्तीला सुरुवात होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. क्रिकेट जगतातील ही सर्वात मोठी लीग मार्चमध्ये सुरू होणार आहे. सध्या, त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर केले गेलेले नाही परंतु असे मानले जाते की आयपीएल 2024 चा उत्साह मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल. मात्र यावेळी ही स्पर्धा भारतातच होणार की नाही … Continue reading IPL 2024 : भारतात यावर्षी आयपीएल होणार नाही? समोर आलं ‘हे’ मोठं कारण…