IPL 2024 : मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून का काढले? प्रशिक्षक बाउचरने सांगितले कारण…

Indian Premier League 2024 : इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामापूर्वी रोहित शर्माला कर्णधारपदावरून का काढण्यात आले, अखेर या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) प्रशिक्षक मार्क बाउचर (Coach Boucher) याबाबत म्हणतात की, संघ व्यवस्थापनाला रोहित शर्मावरील दबाव कमी करायचा होता, त्यामुळे नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोहित शर्माने 2013 ते 2023 … Continue reading IPL 2024 : मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून का काढले? प्रशिक्षक बाउचरने सांगितले कारण…