IPL 2024 : यंदाच्या हंगामात मिळाले आहेत काही लाख रुपये; मात्र पुढील वर्षी ‘या’ खेळाडूंवर कोट्यवधींची उधळण होणार हे निश्चित …

IPL Auction 2025 : पंजाब किंग्जचा युवा फलंदाज शशांक सिंगने सातत्याने चांगली फलंदाजी दाखवली आहे. या फलंदाजाने अनेक सामन्यांमध्ये आपल्या झंझावाती खेळीने चाहत्यांची मने जिंकली. याशिवाय पंजाब किंग्जचा आशुतोष शर्मा आपली चमक दाखवण्यात यशस्वी ठरला. तर कोलकाता नाईट रायडर्सचा अंगक्रृश रघुवंशीही मागे राहिला नाही. तसेच सनरायझर्स हैदराबादच्या नितीश कुमार रेड्डीने आपल्या फलंदाजीने चाहत्यांना प्रभावित केलं … Continue reading IPL 2024 : यंदाच्या हंगामात मिळाले आहेत काही लाख रुपये; मात्र पुढील वर्षी ‘या’ खेळाडूंवर कोट्यवधींची उधळण होणार हे निश्चित …