IPL 2024 (#GTvMI Match 5) : मुंबई-गुजरात सामन्यात ‘या’ 3 खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा? एकहाती फिरवू शकतात सामना…

IPL Live Cricket Score, GT vs MI Indian Premier League 2024 : आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचे संघ आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघांसाठी ही मोसमाची सुरुवात असेल. मात्र, दोन्ही संघांना मोसमाची सुरुवात विजयाने करायची आहे. या दोन्ही संघांमध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे कधीही एकहाती सामना फिरवू शकतात. त्या खेळाडूंवर … Continue reading IPL 2024 (#GTvMI Match 5) : मुंबई-गुजरात सामन्यात ‘या’ 3 खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा? एकहाती फिरवू शकतात सामना…