IPL 2024 (KKR vs PBKS Match 42) : पंजाब किंग्जसाठी आज ‘करो या मरो’चा सामना, कोलकाताविरूध्द रंगणार लढत…

IPL 2024 (Punjab Kings vs Kolkata Knight Riders Match 42) : आयपीएल 2024 च्या 42 व्या सामन्यात शुक्रवारी पंजाब किंग्जचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. हा पंजाब किंग्ज साठी ‘करा किंवा मरा’ असा सामना असू शकतो. आणखी एक पराभव पंजाबला प्लेऑफच्या … Continue reading IPL 2024 (KKR vs PBKS Match 42) : पंजाब किंग्जसाठी आज ‘करो या मरो’चा सामना, कोलकाताविरूध्द रंगणार लढत…