IPL 2024 (SRH vs LSG Match 57) : लखनौच्या मालकाने राहुलला झापले, हैदराबादविरुद्धच्या एकतर्फी पराभवानंतरचा व्हिडिओ व्हायरल….

IPL 2024 (SRH vs LSG Match 57) : आयपीएलच्या 57 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर संघाचे मालक संजीव गोयंका कर्णधार लोकेश राहुल आणि प्रशिक्षक जस्टिन लँगरवर प्रचंड भडकलेले दिसले. याप्रसंगाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चाहते राहुलची बाजू घेताना दिसत आहेत. हैदराबादमध्ये बुधवारी झालेल्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादने लखनौचा 10 … Continue reading IPL 2024 (SRH vs LSG Match 57) : लखनौच्या मालकाने राहुलला झापले, हैदराबादविरुद्धच्या एकतर्फी पराभवानंतरचा व्हिडिओ व्हायरल….