IPL 2024 (SRH vs CSK Match 18) : दुबे-जडेजाची उत्कृष्ट कामगिरी, चेन्नईचे हैदराबादसमोर माफक आव्हान…

Live Cricket Score, SRH vs CSK, Indian Premier League 2024 : आज पाच वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज (CSK) समोर आहे सनरायझर्स हैदराबाद, ज्यांनी आयपीएलच्या या मोसमात या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएल 2024 हंगामातील 18 वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना 7.30 वाजता सुरू होईल. … Continue reading IPL 2024 (SRH vs CSK Match 18) : दुबे-जडेजाची उत्कृष्ट कामगिरी, चेन्नईचे हैदराबादसमोर माफक आव्हान…