IPL 2024 Schedule : बीसीसीआयकडून IPL चं वेळापत्रक जाहीर पण तेही फक्त 21 सामन्यांचेच…! जाणून घ्या, ‘या’ मागचं मोठं कारण….

Indian Premier League 2024 Schedule & BCCI : IPL 2024 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बीसीसीआयने 22 फेब्रुवारीला वेळापत्रक जाहीर केले. परंतु संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, तर केवळ पहिल्या 21 सामन्यांची घोषणा करण्यात आली आहे. पण बीसीसीआयने असे का केले? याचे उत्तर या बातमीव्दारे जाणून घेऊया. वास्तविक, यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे … Continue reading IPL 2024 Schedule : बीसीसीआयकडून IPL चं वेळापत्रक जाहीर पण तेही फक्त 21 सामन्यांचेच…! जाणून घ्या, ‘या’ मागचं मोठं कारण….