IPL 2024 : गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार सॅमसनला आणखी एक मोठा धक्का..! ‘ती’ एक चूक भोवली, भरावा लागणार लाखांचा दंड…

IPL 2024 (GT vs RR Match 24) : आयपीएल 2024 स्पर्धेत बुधवारी झालेल्या 24 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा गुजरात टायटन्सने 3 गडी राखून पराभव केला.  या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सला (RR) म्हणजेच कर्णधार संज सॅमसनला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पराभवाच्या दु:खात राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार संजू सॅमसनसाठी अचानक एक वाईट बातमी समोर आली आहे. … Continue reading IPL 2024 : गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार सॅमसनला आणखी एक मोठा धक्का..! ‘ती’ एक चूक भोवली, भरावा लागणार लाखांचा दंड…