IPL 2024 (RR vs RCB Match 19) : विराट कोहलीने एकाच सामन्यात नावावर केले 3 मोठे विक्रम…

IPL 2024 & Virat Kohli Records : आयपीएल 2024 मध्ये विराट कोहलीची बॅट बॅट आग ओकत आहे. या मोसमातील पहिले शतक विराटच्या बॅटमधून झळकले. त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 72 चेंडूत 113 धावांची खेळी खेळली, तरीही त्याच्या संघाचा 6 विकेट्सनी पराभव झाला. हा सामना आरसीबीने गमावला असला तरी विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. या … Continue reading IPL 2024 (RR vs RCB Match 19) : विराट कोहलीने एकाच सामन्यात नावावर केले 3 मोठे विक्रम…