IPL 2024 (RR vs RCB Match 19) : बंगळुरूसमोर आज राजस्थानचं आव्हान..! जाणून घ्या, हेड-टू-हेड रिकॉर्ड्स…

IPL 2024 (RR vs RCB Match 19)  : आयपीएल 2024 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ राजस्थान रॉयल्सचा सामना करण्यासाठी त्यांच्या गडावर पोहोचला आहे. दोन्ही संघांमधील सामना आज (6 एप्रिल,शनिवार ) सवाई मानसिंग स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजेपासून खेळवला जाईल. याआधी जाणून घेऊया, आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघापैकी कोणाचे वर्चस्व राहिले आहे. आयपीएल 2024 मध्ये, राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत … Continue reading IPL 2024 (RR vs RCB Match 19) : बंगळुरूसमोर आज राजस्थानचं आव्हान..! जाणून घ्या, हेड-टू-हेड रिकॉर्ड्स…