IPL 2024 (RR vs MI Match 38) : 22 वर्षीय जैस्वालने रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज…

IPL 2024, Yashasvi Jaiswal : युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने आपल्या स्फोटक कामगिरीने विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे. जैस्वालने मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार शतक झळकावून मोठा विक्रम केला. या शक्तिशाली डावखुऱ्या फलंदाजाने 60 चेंडूत नाबाद 104 धावा केल्या, ज्यामुळे राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 9 गडी राखून पराभव केला. जैस्वालने कोणता इतिहास रचला? या शतकासह … Continue reading IPL 2024 (RR vs MI Match 38) : 22 वर्षीय जैस्वालने रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज…