IPL 2024 (RR vs MI Match 38) : मुंबईविरुद्ध चहलने रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज…

Yuzvendra Chahal, IPL 2024 : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात युझवेंद्र चहलने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 200 बळी पूर्ण केले. एमआय विरुद्ध आरआर सामना सुरू होण्यापूर्वी, चहलने 152 सामन्यांमध्ये 199 विकेट घेतल्या होत्या आणि इतिहास रचण्यासाठी त्याला फक्त 1 बळी घेण्याची गरज होती. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद नबीला बाद करत चहलने कारकिर्दीतील … Continue reading IPL 2024 (RR vs MI Match 38) : मुंबईविरुद्ध चहलने रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज…