IPL 2024 : गुजरात टायटन्सच्या ‘त्या’ निर्णयामुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; हार्दिक पांड्या हा….

मंबई :– आयपीएल स्पर्धेच्या पुढील मोसमासाठी रविवारी सर्व 10 संघांनी आपल्या कायम ठेवलेल्या व रीलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर केली आहे. सर्व संघांनी आपल्या पर्समधील रकमेत वाढ व्हावी यासाठी अनेक खेळाडूंना रीलीज केले आहे. आता नव्या मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला दुबईत लिलाव होणार असून त्यासाठी अनेक संघांनी गेल्या मोसमात मोठी किंमत देत खरेदी केलेल्याही काही … Continue reading IPL 2024 : गुजरात टायटन्सच्या ‘त्या’ निर्णयामुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; हार्दिक पांड्या हा….