IPL 2024 : पुन्हा दिसणार धोनीची जादू; जाणून घ्या…सर्व संघांनी जाहीर केलेल्या Retained आणि Released खेळाडूंची यादी

मंबई – आयपीएल स्पर्धेच्या पुढील मोसमासाठी रविवारी सर्व 10 संघांनी आपल्या कायम ठेवलेल्या व रीलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर केली आहे. सर्व संघांनी आपल्या पर्समधील रकमेत वाढ व्हावी यासाठी अनेक खेळाडूंना रीलीज केले आहे. आता नव्या मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला दुबईत लिलाव होणार असून त्यासाठी अनेक संघांनी गेल्या मोसमात मोठी किंमत देत खरेदी केलेल्याही काही … Continue reading IPL 2024 : पुन्हा दिसणार धोनीची जादू; जाणून घ्या…सर्व संघांनी जाहीर केलेल्या Retained आणि Released खेळाडूंची यादी