IPL 2024 ( RCBvsLSG Match 15) : मयंक यादवची घातक गोलंदाजी, लखनौचा ‘आरसीबी’वर रॉयल विजय…

IPL 2024, RCB vs LSG LIVE Score : आयपीएल 2024 चा 15 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झाला. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. आयपीएल 2024 च्या 15 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 28 धावांनी पराभव केला. लखनौच्या या विजयाचा हिरो होता वेगवान गोलंदाज मयंक … Continue reading IPL 2024 ( RCBvsLSG Match 15) : मयंक यादवची घातक गोलंदाजी, लखनौचा ‘आरसीबी’वर रॉयल विजय…