IPL 2024 ( RCBvsLSG Match 15) : लखनौविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद….

IPL 2024,  Glenn Maxwell : आयपीएल 2024 मध्ये, मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. लखनौने ( Lucknow Super Giants ) हा सामना 28 धावांनी जिंकला. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell ) खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. मयंक यादवने त्याला निकोलस पुरनकरवी झेलबाद केले. यासह … Continue reading IPL 2024 ( RCBvsLSG Match 15) : लखनौविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद….