IPL 2024 : राजस्थान रॉयल्सचा मोठा निर्णय, झाम्पाच्या जागी ‘या’ घातक फिरकीपटूचा संघात केला समावेश…

IPL 2024, Rajasthan Royals :- यदांची IPL 2024 ची सुरूवात आरसीबी विरूध्द सीएसके सामन्याने झाली आहे. याआधी राजस्थान रॉयल्सने मोठा निर्णय घेत एका घातक फिरकीपटूला संघात प्रवेश दिला आहे. खरं तर, मुंबईला ४२व्या रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तनुष कोटियनचा शुक्रवारी ऑस्ट्रेलियाच्या अँडम झाम्पाच्या जागी राजस्थान रॉयल्स संघात समावेश करण्यात आला. कोटियनला … Continue reading IPL 2024 : राजस्थान रॉयल्सचा मोठा निर्णय, झाम्पाच्या जागी ‘या’ घातक फिरकीपटूचा संघात केला समावेश…