IPL 2024 Playoffs : आरसीबीचा मार्ग खडतर, चेन्नई-हैदराबादची नाही गॅरटी; मुंबई तर….पाहा, प्लेऑफमधील सर्व संघांचे समीकरण…

IPL 2024 Playoffs : आयपीएल 2024 चा 57 वा सामना हैदराबादमध्ये आज (बुधवार, 8 मे) संध्याकाळी 7.30 पासून सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळवला जाईल. आता IPL 2024 च्या लीग टप्प्यात 15 पेक्षा कमी सामने शिल्लक आहेत. अशा स्थितीत गुणतालिकेत गोंधळाचे वातावरण आहे. एकीकडे आघाडीवर राहण्याची चढाओढ आहे, तर दुसरीकडे अनेक संघ गुणतालिकेत … Continue reading IPL 2024 Playoffs : आरसीबीचा मार्ग खडतर, चेन्नई-हैदराबादची नाही गॅरटी; मुंबई तर….पाहा, प्लेऑफमधील सर्व संघांचे समीकरण…