IPL 2024 (PBKS vs SRH Match 23) : वीस वर्षीय नितीश रेड्डीचा आयपीएलमध्ये करिष्मा; रोहित-रैनाचा मोठा विक्रम काढला मोडीत…

IPL 2024 (PBKS vs SRH Match 23) : आयपीएल 2024 चा 23 वा सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. हैदराबादने हा सामना 2 धावांनी जिंकला. या सामन्यात 20 वर्षीय नितीश रेड्डीने अप्रतिम अष्टपैलू कामगिरी करून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यासाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. 37 चेंडूत 64 धावांची … Continue reading IPL 2024 (PBKS vs SRH Match 23) : वीस वर्षीय नितीश रेड्डीचा आयपीएलमध्ये करिष्मा; रोहित-रैनाचा मोठा विक्रम काढला मोडीत…