IPL 2024 (PBKS vs RR Match 27) : हेटमायरने शेवटच्या षटकांमध्ये फिरवला सामना, राजस्थानचा पंजाबवर 3 गडी राखून विजय…

IPL 2024 (PBKS vs RR Match 27) : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा पराभव केला आहे. सॅम करनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जला 3 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. रोमहर्षक लढतीत राजस्थानने अखेरच्या षटकात विजयाची नोंद केली.अशा प्रकारे राजस्थान रॉयल्सने मोसमातील आपला पाचवा विजय नोंदवला. राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य होते. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने संथ सुरुवात … Continue reading IPL 2024 (PBKS vs RR Match 27) : हेटमायरने शेवटच्या षटकांमध्ये फिरवला सामना, राजस्थानचा पंजाबवर 3 गडी राखून विजय…