IPL 2024 (PBKS vs RCB Match 58) : पंजाबसमोर आज आरसीबीचे आव्हान, प्ले-ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी दोघांनाही विजय आवश्यक…

IPL 2024 (PBKS vs RCB Match 58) : आयपीएल 2024 चा 58 वा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आज (गुरुवार,9 मे) संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. हा सामना पंजाबच्या होम ग्राउंड धर्मशाला येथे होणार आहे. याआधी धर्मशाला येथे झालेल्या सामन्यात पंजाबला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत पंजाब आता … Continue reading IPL 2024 (PBKS vs RCB Match 58) : पंजाबसमोर आज आरसीबीचे आव्हान, प्ले-ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी दोघांनाही विजय आवश्यक…