IPL 2024 (PBKS vs MI Match 33) : मुंबईसमोर आज पंजाबचे आव्हान, प्लेऑफच्या स्पर्धेसाठी अत्यंत महत्वाची लढत…

IPL 2024 (PBKS vs MI Match 33) : आयपीएल 2024 चा 33 वा सामना आज (17 एप्रिल,गुरुवार) पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला जाईल. या सामन्यात दोन्ही संघ महाराजा यादविंदर सिंग इंटरनॅशनल स्टेडियम, चंदिगड येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता आमनेसामने येतील. आयपीएल 2024 मध्ये घरच्या वानखेडे मैदानावर सलग 4 सामने खेळल्यानंतर हार्दिक पंड्याच्या … Continue reading IPL 2024 (PBKS vs MI Match 33) : मुंबईसमोर आज पंजाबचे आव्हान, प्लेऑफच्या स्पर्धेसाठी अत्यंत महत्वाची लढत…