IPL 2024 (PBKS vs MI Match 33) : रोमहर्षक सामन्यात मुंबईचा पंजाबवर 9 धावांनी विजय, आशुतोषची अर्धशतकी खेळी ठरली निष्फळ…

Live Cricket Score, PBKS vs MI Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा 33 वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात  चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर खेळला गेला.रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ 19.1 षटकांत 183 धावा करत सर्वबाद झाला. पंजाबकडून … Continue reading IPL 2024 (PBKS vs MI Match 33) : रोमहर्षक सामन्यात मुंबईचा पंजाबवर 9 धावांनी विजय, आशुतोषची अर्धशतकी खेळी ठरली निष्फळ…