IPL 2024 (PBKS vs GT Match 37) : घरच्या प्रेक्षकांसमोर पंजाब किंग्जचा पराभव, गुजरात टायटन्सने 3 विकेट्सने मिळवला विजय…

IPL 2024 (Live Cricket Score PBKS vs GT) : आज (रविवार,21 एप्रिल) आयपीएल 2024 चा 37 वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला . पंजाब किंग्जने दिलेल्या 143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाने 20 व्या षटकात 7 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. गुजरात हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण … Continue reading IPL 2024 (PBKS vs GT Match 37) : घरच्या प्रेक्षकांसमोर पंजाब किंग्जचा पराभव, गुजरात टायटन्सने 3 विकेट्सने मिळवला विजय…