IPL 2024, Mumbai Indians : पांड्याचा होणार पत्ता कट, रोहित पुन्हा संभाळणार मुंबईची धुरा ..! माजी दिग्गज खेळाडूचा मोठा दावा

IPL 2024, Mumbai Indians :- आयपीएलमधील मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमातील सलग तीन सामने गमावले आहेत. यंदाची स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच हार्दिक पंड्याची रोहित शर्माच्या जागी संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी असून त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेतच. पण यासोबतच पंड्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई संघाची कामगिरीही सुमार होत आहे. संघाला अद्याप एकही … Continue reading IPL 2024, Mumbai Indians : पांड्याचा होणार पत्ता कट, रोहित पुन्हा संभाळणार मुंबईची धुरा ..! माजी दिग्गज खेळाडूचा मोठा दावा