IPL 2024 (MI vs RCB Match 25) : बुमराहने आरसीबीविरुद्ध रचला इतिहास; आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज…

Jasprit Bumrah Record : आयपीएल 2024 च्या 25 व्या सामन्यात, मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (MI vs RCB) विरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. बुमराहने आरसीबीविरुद्ध पाच विकेट्स घेत एक मोठी कामगिरी केली, जी त्याच्याशिवाय इतर कोणीही बेंगळुरू संघाविरुद्ध आतापर्यंत करू शकले नाही. वास्तविक, जसप्रीत बुमराह आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 5 बळी … Continue reading IPL 2024 (MI vs RCB Match 25) : बुमराहने आरसीबीविरुद्ध रचला इतिहास; आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज…