IPL 2024 (MI vs DC Match 20) : पहिल्या विजयासह मुंबईनं रचला इतिहास, T20 क्रिकेटमध्ये नावावर केला ‘हा’ मोठा विक्रम…

IPL 2024, Mumbai Indians Record : सलग तीन सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 मध्ये पहिला विजय नोंदवला. मोसमातील चौथ्या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत विजयाचे खाते उघडले. या विजयासह मुंबईने T20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आणि एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. या विक्रमासह मुंबईने चेन्नई सुपर किंग्ज आणि टीम इंडियालाही मागे टाकले आहे. … Continue reading IPL 2024 (MI vs DC Match 20) : पहिल्या विजयासह मुंबईनं रचला इतिहास, T20 क्रिकेटमध्ये नावावर केला ‘हा’ मोठा विक्रम…