IPL 2024 (MI vs CSK Match 29) : रोहितची शतकी खेळी व्यर्थ, चेन्नईने मुंबईला 20 धावांनी केलं पराभूूत…

IPL 2024, Live Cricket Score, MI vs CSK :  आज IPL 2024 चा 29 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला.या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 207 धावांचे लक्ष्य होते, परंतु हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ … Continue reading IPL 2024 (MI vs CSK Match 29) : रोहितची शतकी खेळी व्यर्थ, चेन्नईने मुंबईला 20 धावांनी केलं पराभूूत…