IPL 2024 (KKR vs PBKS Match 42) : जॉनी बेअरस्टोचं तूफानी शतक, पंजाबचा कोलकातावर 8 विकेट्सने दणदणीत विजय…

IPL 2024 ( Live Cricket Score : KKR vs PBKS ) :- आयपीएल 2024 च्या 42 व्या सामन्यात शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज आमने-सामने होते.  हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 261 धावा केल्या. प्रत्युत्तरात … Continue reading IPL 2024 (KKR vs PBKS Match 42) : जॉनी बेअरस्टोचं तूफानी शतक, पंजाबचा कोलकातावर 8 विकेट्सने दणदणीत विजय…