IPL 2024 (KKR vs LSG Match 28) : लखनौ सुपरजायंट्सचा संघ ‘या’ प्रसिध्द फुटबॉल क्लबची जर्सी घालून उतरला मैदानात, जाणून घ्या कारण…

KKR vs LSG Indian Premier League 2024 :  आज, IPL 2024 च्या 28 व्या सामन्यात, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) लखनौ सुपरजायंट्सचा सामना करत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. कोलकाता आणि लखनौ या दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. या … Continue reading IPL 2024 (KKR vs LSG Match 28) : लखनौ सुपरजायंट्सचा संघ ‘या’ प्रसिध्द फुटबॉल क्लबची जर्सी घालून उतरला मैदानात, जाणून घ्या कारण…