IPL 2024 ( KKR vs LSG ) : लखनौचे करोडो रुपये पाण्यात? दीपक हुड्डा पुन्हा एकदा ठरला फ्लॉप….

KKR vs LSG Indian Premier League 2024  : आयपीएल 2024 मध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे सतत पिछाडीवर असल्याचे सिद्ध होत आहेत. यापैकी एक नाव आहे दीपक हुड्डा, ज्याला चालू मोसमातील 3 सामन्यात केवळ 44 धावा करता आल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात दीपक तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला, पण बॅटने काही चमक दाखवण्यापूर्वी तो 10 … Continue reading IPL 2024 ( KKR vs LSG ) : लखनौचे करोडो रुपये पाण्यात? दीपक हुड्डा पुन्हा एकदा ठरला फ्लॉप….