IPL 2024 : राजस्थानविरुद्ध श्रेयस अय्यरने केली ‘ही’ चूक, झाला लाखो रुपयांचा दंड..! जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण…

IPL 2024 (KKR Vs RR Match 31) Shreyas Iyer Fined : कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार श्रेयस अय्यरला दुहेरी धक्का बसला आहे. प्रथम, मंगळवारी त्याच्या संघानं राजस्थान रॉयल्सविरुद्ध जिंकलेला सामना गमावला आणि त्यानंतर त्याला मोठा दंड ठोठावण्यात आला. राजस्थानविरुद्ध स्लो ओव्हर रेटसाठी श्रेयस अय्यरला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलने प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले … Continue reading IPL 2024 : राजस्थानविरुद्ध श्रेयस अय्यरने केली ‘ही’ चूक, झाला लाखो रुपयांचा दंड..! जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण…