IPL 2024 : आयपीएल स्पर्धा भारतातच होणार! बीसीसीआयने केले जाहीर, मात्र अद्याप…

मुबंई – आयपीएल स्पर्धेचा यंदाचा मोसम भारतातच होणार असल्याचे बीसीसीआयने जाहिर केले आहे. यंदाची स्पर्धा येत्या २२ मार्चपासून सुरु होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, देशात यंदा लोकसभा निवडणूका होणार असल्याने स्पर्धेचे निश्‍चित वेळापत्राक अद्याप जाहिर करण्यात आलेले नाही. लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहिर करण्यात येइल असेही बीसीसीआयने म्हटले आहे. या … Continue reading IPL 2024 : आयपीएल स्पर्धा भारतातच होणार! बीसीसीआयने केले जाहीर, मात्र अद्याप…