IPL 2024 : न्यूझीलंडच्या ‘रचिन रवींद्र’ची ‘आयपीएल’ लिलावसाठी Base Prize झाली निश्चित…

Rachin Ravindra’s Base Price For IPL 2024 : न्यूझीलंडचा युवा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रने नुकत्याच झालेल्या 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. किवी अष्टपैलू खेळाडूच्या बॅटमधून तीन शतके झळकली. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू होता. आता माहिती समोर आली आहे की, आयपीएल 2024 साठी होणाऱ्या लिलावासाठी रचिनची मूळ किंमत … Continue reading IPL 2024 : न्यूझीलंडच्या ‘रचिन रवींद्र’ची ‘आयपीएल’ लिलावसाठी Base Prize झाली निश्चित…