IPL 2024 : सीएसकेकडून पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये कसे पोहोचू शकतात? जाणून घ्या, संपूर्ण समीकरण

IPL 2024, Mumbai Indians Playoffs Scenarios : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 20 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अशाप्रकारे मुंबई इंडियन्सचा मोसमातील चौथा पराभव झाला. आतापर्यंत 6 सामन्यापैकी 4 मध्ये पराभूत झालेला मुंबई इंडियन्स 4 गुणांसह आठव्या स्थानावर घसरला आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्स आता प्लेऑफसाठी पात्र ठरू शकेल का? आता प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई … Continue reading IPL 2024 : सीएसकेकडून पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये कसे पोहोचू शकतात? जाणून घ्या, संपूर्ण समीकरण