IPL 2024 : ऑस्ट्रेलियासाठी हिरो तर आरसीबीमध्ये झीरो! ‘हा’ खेळाडू बेंगळुरूसाठी ठरतोय ओझं?

IPL 2024 & Royal Challengers Bengaluru : आयपीएल 2024 मध्ये ग्लेन मॅक्सवेल आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) फलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू सध्या संघासाठी बॅटने कोणतीही कमाल करू शकलेला नाही. राजस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाचव्या सामन्यात मॅक्सवेल केवळ 01 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅक्सवेलने पाच डावांत एकदाही 30 धावांचा टप्पा ओलांडलेला नाही. पण … Continue reading IPL 2024 : ऑस्ट्रेलियासाठी हिरो तर आरसीबीमध्ये झीरो! ‘हा’ खेळाडू बेंगळुरूसाठी ठरतोय ओझं?