IPL 2024 (GT vs RCB Match 45) : सुदर्शनची दमदार कामगिरी; गुजरातचे आरसीबीसमोर 201 धावांचे लक्ष्य…

Indian Premier League 2024 (Live Cricket Score, GT vs RCB) : आयपीएल 2024 मध्ये आजही दोन सामने खेळवले जाणार आहेत. सुपर संडेचा पहिला सामना व IPL 2024 चा 45 वा रोमांचक सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला जात आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर गुजरात टायटन्सने … Continue reading IPL 2024 (GT vs RCB Match 45) : सुदर्शनची दमदार कामगिरी; गुजरातचे आरसीबीसमोर 201 धावांचे लक्ष्य…