IPL 2024 (GT vs PBKS Match 17) : रोमहर्षक सामन्यात पंजाबचा गुजरातवर विजय; शशांक-आशुतोष ठरले गेमचेंजर…

GT vs PBKS Indian Premier League 2024 : आज आयपीएल 2024 स्पर्धेत 17 वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळला गेला. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या आणि रंगतदार झालेल्या सामन्यात पंजाबनं गुजरात टायटन्सवर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. गुजरातने पंजाबला विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 19.5 … Continue reading IPL 2024 (GT vs PBKS Match 17) : रोमहर्षक सामन्यात पंजाबचा गुजरातवर विजय; शशांक-आशुतोष ठरले गेमचेंजर…