IPL 2024 (GT vs PBKS Match 17) : गुजरात-पंजाब आज आमने-सामने , ‘हे’ खेळाडू ठरू शकतात गेम चेंजर…

IPL 2024 (Gujarat vs Punjab Match 17) :  आयपीएल 2024 स्पर्धेत आज संध्याकाळी 7.30 वाजता गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे.  IPL 2024 चा 17 वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम गुजरातने 3 पैकी 2 सामने … Continue reading IPL 2024 (GT vs PBKS Match 17) : गुजरात-पंजाब आज आमने-सामने , ‘हे’ खेळाडू ठरू शकतात गेम चेंजर…