IPL 2024 (GT vs DC Match 32) : दिल्लीच्या गोलंदाजांचा अहमदाबादमध्ये कहर, गुजरातचं 89 धावांवर पॅकअप…

Live Cricket Score, GT vs DC Indian Premier League 2024 : आज आयपीएल 2024 चा 32 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातचा संघ 89 धावांवर ऑलआऊट झाला. दिल्ली कॅपिटल्सला 90 धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे. या सामन्यात … Continue reading IPL 2024 (GT vs DC Match 32) : दिल्लीच्या गोलंदाजांचा अहमदाबादमध्ये कहर, गुजरातचं 89 धावांवर पॅकअप…