T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 चा फ्लॉप खेळाडू T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचा उपकर्णधार, जाणून घ्या कारण…

T20 World Cup 2024 , Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने T20 विश्वचषक 2024 साठी संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात हार्दिक पांड्याला महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. पंड्या आयपीएल 2024 मध्ये खराब कामगिरीचा सामना करत आहे. मात्र, असे असतानाही बीसीसीआयने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. पांड्याला त्याच्या कामगिरीमुळे खूप ट्रोलही करण्यात … Continue reading T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 चा फ्लॉप खेळाडू T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचा उपकर्णधार, जाणून घ्या कारण…