IPL 2024 Playoffs Scenario : 16 गुण असूनही राजस्थानचा संघ अद्याप प्लेऑफसाठी ठरला नाही पात्र , जाणून घ्या…यामागचे कारण आणि समीकरण

IPL 2024, Rajasthan Royals : आयपीएल 2024 च्या 44 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सवर सात गडी राखून विजय मिळवला. राजस्थानने 197 धावांचे लक्ष्य 19 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह राजस्थानचे नऊ सामन्यांत आठ विजयांसह 16 गुण झाले आहेत. आरआर संघाने केवळ एकच सामना गमावला आहे. त्याचबरोबर लखनौचा संघ नऊ सामन्यांत … Continue reading IPL 2024 Playoffs Scenario : 16 गुण असूनही राजस्थानचा संघ अद्याप प्लेऑफसाठी ठरला नाही पात्र , जाणून घ्या…यामागचे कारण आणि समीकरण