Delhi Capitals : संघाचे अध्यक्ष पार्थ जिंदाल यांची मोठी घोषणा; दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा पंतकडे, मात्र….

IPL 2024, Delhi Capitals :- ऋषभ पंत आयपीएल 2024 मधून क्रिकेटमध्ये परतणार आहे. तो दिल्ली कॅपिटल्सचा(डीसी) कर्णधारही असेल. डीसीचे अध्यक्ष पार्थ जिंदाल यांनी मंगळवारी ही घोषणा केली. त्यामुळे, पंत तब्बल १४ महिन्यांनंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. ३१ डिसेंबर २०२२ रोजी दिल्लीहून रुरकीला जात असताना पंतला अपघात झाला. यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या कारणामुळे … Continue reading Delhi Capitals : संघाचे अध्यक्ष पार्थ जिंदाल यांची मोठी घोषणा; दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा पंतकडे, मात्र….