IPL 2024 (DC vs RR Match 56) : पंचांशी हुज्जत घालणे पडलं महागात..! BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई…

Sanju Samson : दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals ) विरुद्धच्या सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याला आणखी एक धक्का बसला आहे. त्याच्या विकेटनंतर पंचांशी वाद घालताना दिसला संजू सॅमसन हा काल झालेल्या सामन्यात त्याच्या विकेटनंतर पंचांशी वाद घालताना दिसला आणि सर्वत्र याबदल चर्चा होत असतानाच त्याला मोठा दंडही ठोठावण्यात … Continue reading IPL 2024 (DC vs RR Match 56) : पंचांशी हुज्जत घालणे पडलं महागात..! BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई…